Hutatma Sahakari Sakhar Karkhana Bharti 2024 : हुतात्मा सहकारी साखर कारखाना सांगली अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!

Table of Contents

Hutatma Sahakari Sakhar Karkhana Bharti 2024

Hutatma Sahakari Sakhar Karkhana Bharti 2024 : हुतात्मा सहकारी साखर कारखाना सांगली अंतर्गत विविध पदांची भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकून 4 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ फायनान्स मॅनेजर , फायनान्स अकौंटंट , असिस्टंट इंजिनियर , मॅन्यूफॅक्चरिंग केमिस्ट ‘ हि पडे भरली जाणार आहेत . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑफलाईन भरायचा आहे . आपला अर्ज घेऊन मुलाखत ठिकाणी दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी जायचे आहे .

Hutatma Sahakari Sakhar Karkhana Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणार्या गोष्टी जसे कि ; शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , वय मर्यादा इत्यादी सर्व खाली सविस्तर दिले आहे . तसेच सोबत जाहिरातीची pdf दिली आहे . उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

Hutatma Sahakari Sakhar Karkhana Sangali Bharti 2024
Hutatma Sahakari Sakhar Karkhana Sangali Bharti 2024
Whatsapp Group Link

Hutatma Sahakari Sakhar Karkhana Recruitment 2024

एकून पदांची संख्या : 4

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता
फायनान्स मॅनेजर1 B.Com. / M.Com. / GDC and A आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे .
फायनान्स अकौंटंट1 B.Com. / M.Com. / GDC and A आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे .
असिस्टंट इंजिनियर1 DME / B.E. ( Mechanical ) + VSI course completed + BOE exam pass
मॅन्यूफॅक्चरिंग केमिस्ट1 B.Sc. Sugar Tech ( OVSI )

नोकरी करण्याचे ठिकाण : सांगली

निवड पद्धत : मुलाखत

अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन

मुलाखतीला जाण्याचा पत्ता : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ . नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसान अहिर सहकारी साखर कारखाना लिमिटेड , नागनाथ अण्णा नगर वाळवे , ता . वाळवा , जि . सांगली – 416 313 , महाराष्ट्र .

How To Apply For Hutatma Sahakari Sakhar Karkhana Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांची निवड ऑफलाईन पद्धतीने होणार आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहेत आणि आपला अर्ज घेऊन मुलाखतीला जायचेआहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी जाहिरातीची PDF आणि अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट लिंक
जाहिरातीची PDF
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

ICMR Recruitment 2024 Notification : ICMR अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!!
GP Parsik Sahakari Bank Recruitment 2024 : जी पी पारसिक सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!!
ICAR NBSSLUP recruitment 2024 : ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ साॅईल सर्वे अँड लँड युज प्लॅनिंग नागपूर अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
ADCC Bank Ahmednagar Recruitment 2024 : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अंतर्गत 700 पदांची बंपर भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
Kalyan Dombivali Mahanagarpalika Recruitment 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!!