Dtp Maharashtra Bharti 2024
Dtp Maharashtra Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या अंतर्गत विविध पदांची भारती करण्यात येणार आहे . या भरतीसाठी एकूण 289 जागांची भारती करण्यात येणार आहे . जे उमेदवार सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी या भरतीमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे . जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे .
सदर भरतीतील पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता , अर्ज करण्याची पद्धत , नोकरीचे ठिकाण , पगार , वयोमर्यादा इत्यादी विषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे तरी उमेदवारांनी ती माहिती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे . मुळ जाहिरातीची PDF खाली दिली आहे . ती सुद्धा काळजीपूर्वक वाचावी . आणि मगच अर्ज भरायचा आहे . अर्ज भरण्यासाठीची अधिकृत वेबसाईटची लिंक देखील खाली देण्यात आली आहे .
Dtp Maharashtra Vacancy 2024
एकूण पदे : 289
पदाचे नाव :
रचना सहाय्यक – ( गट – ब ) अराजपत्रित ( Rachana Sahayk ) |
उच्च श्रेणी लघुलेखक – ( गट – ब ) अराजपत्रित ( Higher grade stenographer ) |
निम्नश्रेणी लघुलेखक ( गट – ब ) अराजपत्रित ( Lower grade stenographer ) |
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्जाची फी :
खुला प्रवर्ग | रुपये 1,000 /- |
राखीव प्रवर्ग | रुपये 900 /- |
Dtp Maharashtra Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
रचना सहाय्यक – ( गट – ब ) अराजपत्रित | उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापिठातून / Civil rural engineering / Arichitecture / Contruction technology / B.E. ( Civil ) / B.Tech ( Civil ) यापैकी कोणतीही एक पदवी घेतलेली असावी . |
उच्च श्रेणी लघुलेखक – ( गट – ब ) अराजपत्रित | उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10 वी ची परीक्षा पास केलेली असावी . तसेच Shorthand speed 120 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टायपिंग स्पीड 40 शब्द प्रती मिनिट तर मराठी टायपिंग स्पीड 30 शव्द प्रती मिनिट एवढे असावे . |
निम्नश्रेणी लघुलेखक – ( गट – ब ) अराजपत्रित | उमेदवार 10 वी पास + shorthand speed 120 wpm and English typing 40 wpm and Marathi typing 30 wpm असावा . |
Dtp Maharashtra Recruitment
वेतन :
पदाचे नांव | वेतन |
रचना सहाय्यक | रुपये 38,600/- 1,22,800/- |
उच्च श्रेणी लघुलेखक | रुपये 41,800/- 1,32,300/- |
निम्न श्रेणी लघुलेखक | रुपये 38,600 1,22,800/- |
अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 30 जुलै 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
How To Apply For Dtp Maharashtra Recruitment 2024 ?
1 ) सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
2 ) अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे . तसेच सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडायची आहेत .
3 ) अर्ज चुकीचा भरला , चुकीची माहिती दिली अथवा चुकीची कागदपत्रे जोडली तर अर्ज बाद करण्यात येईल .
4 ) सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे .
5 ) खाली अधिकृत वेबसाईट लिंक , ऑनलाईन अर्ज लिंक तसेच जाहिरातीच्या PDF ची लिंक दिली आहे .
अशीच माहिती रोज आपल्या Whatsapp वर पाहण्यासाठी आमचा Whatsapp group जॉईन करा .
इतर महत्वाच्या भरती
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक भरती