Cochin Shipyard Bharti 2024
Cochin Shipyard Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड अंतर्गत विविध पदांच्या एकूण 140 पदांची भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . ‘ अप्रेंटीस पदवीधर , अप्रेंटीस तंत्रज्ञ ( डिप्लोमा ) ‘ या पदांची भरती सदर भरती अंतर्गत करण्यात येणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे .
सदर भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , अर्ज फी , वयोमर्यादा इत्यादी माहिती सविस्तरपणे खाली दिली आहे . तसेच सोबत जाहिरातीची PDF दिली आहे . उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती तसेच जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचायची आहे आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
Cochin Shipyard Recruitment 2024
एकूण पदे : 140
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटीस पदवीधर | 69 | उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरींग पदवी घेतलेली असावी . |
अप्रेंटीस तंत्रज्ञ ( डिप्लोमा ) | 71 | उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा . |
टीप : उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF वाचावी .
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही .
अर्ज फी : अर्जासाठी कोणतीही फी नाही .
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024
How To Apply For Cochin Shipyard Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
2 ) खाली दिलेल्या अर्ज भरण्याच्या लिंक वरून उमेदवारांनी लॉगिन करून अर्ज भरायचा आहे .
3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
4 ) यासाठी आवश्यक असणारी अर्ज भरण्याची लिंक , अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .