CMYKPY PMC Bharti 2024
CMYKPY PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 681 पदे भरण्यात येणार आहेत . सदर भारती अंतर्गत ‘ विविध युवा प्रशिक्षण पदे ‘ भरण्यात येणार आहेत . यासाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात . यासाठी अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 2 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे . आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे . तरी उमेदवारांनी तत्पूर्वी आपले अर्ज भरून घ्यायचे आहेत .
CMYKPY PMC Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जसे कि शैक्षणिक पात्रता , अर्ज फी , नोकरीचे ठिकाण , वयाची मर्यादा इत्यादी माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . तरी उमेदवारांनी सोबत दिलेली pdf आणि खाली दिलेली माहिती सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर अर्ज भरायचा आहे .
CMYKPY PMC Recruitment 2024
पदांची एकूण संख्या : 681
पदाचे नाव : विविध प्रकारची युवा प्रशिक्षण पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्ड / विद्यापीठ / संस्था यामधून 12 वी पास / इंजिनियरिंग डिप्लोमा / इंजिनियरिंग पदवी तसेच कोणताही पदवीधर या पदांसाठी पात्र आहे . ( प्रत्येक पदासाठी पात्रता वेगवेगळी आहे तरी उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीची pdf वाचावी . pdf खाली दिली आहे . )
अर्जाची फी : यासाठी कोणतीही फी नाही .
वय मर्यादा : 18 वर्षे ते 35 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण : पुणे , महाराष्ट्र .
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग , पुणे महानगरपालिका , तळमजला , शिवाजीनगर , पुणे , महाराष्ट्र .
पगार :
12 वी पास – रुपये 6,000 /- ( स्टायपेंड )
ITI / डिप्लोमा – रुपये 8,000 /- ( स्टायपेंड )
पदवीधर / पदव्युत्तर पदवी – रुपये 10,000/- ( स्टायपेंड )
अर्ज भरण्याचा प्रकार : ऑनलाईन
अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची तारीख : 2 सप्टेंबर 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
How To Apply For CMYKPY PMC Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
2 ) उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकवर क्लिक करून होमपेजवर आल्यावर थोडे खाली स्क्रोल केल्यावर ‘ सेवा भरती ‘ या बटनावर क्लिक करून आपला अर्ज भरून सोबत कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) तसेच त्या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने विहित तारखेपर्यंत पोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे .
5 ) यासाठी आवश्यक असणारी अधिकृत वेबसाइट , ऑनलाईन अर्ज लिंक आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक