Chandrapur DCC Bank Bharti 2024 : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत ‘ लिपिक आणि शिपाई ‘ पदाची तब्बल 358 पदांसाठी बंपर भरती ; 10 वी , पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..!!

Table of Contents

Chandrapur DCC Bank Bharti 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024 : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 358 पदांची भरती करण्यात येणार आहे . सदर भरती अंतर्गत ‘ लिपिक आणि शिपाई ‘ पदांची भरती करण्यात येणार आहे . सदर भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे .

Chandrapur DCC Bank Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरीचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली दिली आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

Chandrapur DCC Bank Bharti 2024
Chandrapur DCC Bank Bharti 2024
Whatsapp Group Link

Chandrapur DCC Bank recruitment 2024

पदांची एकूण संख्या : 358

पदाचे नाव , पगार आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पगार
लिपिकपदवी + MSCIT रुपये 13,625/-
शिपाई10 वी पास रुपये 8,635/-

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

वय मर्यादा : 18 वर्षे ते 45 वर्षे

अर्ज पाठवण्याचा प्रकार : ऑनलाईन

भरती प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 8 ऑक्टोबर 2024

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024

टीप : परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची तारीख , ऑनलाईन परीक्षा तारीख , मुलाखत तारीख , कागदपत्र पडताळणी तारीख बँकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल .

How To Apply For Chandrapur DCC Bank Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि ऑनलाईन अर्ज लिंक , आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

All India Radio Recruitment 2024 : प्रसारभारती आकाशवाणी पुणे अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!!
RRB NTPC Graduate Level Vacancy 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तब्बल 8113 पदांची बंपर भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!
Pune Contonment Board Bharti 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
Sindhudurg DCC Bank Bharti 2024 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!
ONGC Bharti 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 2236 पदांची बंपर भरती ; 10 वी , 12 वी , ITI पास उमेदवारांना उत्तम संधी..!!