Central Bank Of India Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..!!!

Table of Contents

Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 2 पदे भरण्यात येणार आहेत . ‘ व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . जे उमेदवार या पदासाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे .

Central Bank Of India Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ,वय मर्यादा , नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती खाली सविस्तर दिली आहे . तसेच जाहिरातीची pdf खाली दिली आहे . उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती सविस्तर वाचायची आहे . आणि मग आपला अर्ज भरायचा आहे .

Central Bank Of India Bharti 2024
Central Bank Of India Bharti 2024
Whatsapp Group Link

Central Bank Of India Recruitment 2024

पदांची एकूण संख्या : 2

पदाचे नाव : व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर + संगणक ज्ञान

टीप : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरातीची pdf वाचावी .

नोकरी करण्याचे ठिकाण : अमरावती , महाराष्ट्र .

अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया रीजनल ऑफिस , अमरावती , पहिला मजला , प्लाटीनम एम्पायर बिल्डींग , तिवसा जिना समोर – 444 601 .

How To Apply For Central Bank Of India Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन ( पोस्टाने ) पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहेत आणि आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी अधिकृत वेबसाईट , अर्जाचा नमुना आणि जाहिरातीची pdf खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट लिंक
जाहिरातीची PDF
जाहिरातीची PDF ( Details )
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

AIT Pune Recruitment 2024 : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ पुणे टेक्नोलॉजी अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक आणि चालक ‘ पदाची भरती ; लगेच करा अर्ज..!!
HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 : कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेयर मुख्यालय अंतर्गत विविध पदांची भरती ; 10 वी /12 वी / ITI पास उमेदवार पात्र..!!
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक ‘ पदाची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
GMC Jalgaon Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत विविध पदभरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
DIAT Pune Recruitment 2024 : प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!