BRO Recruitment 2024
BRO Recruitment 2024 : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 466 पदांची भरती करण्यात येणार आहे . या भरतीत ‘ ड्रायव्हर , पर्यवेक्षक , ड्राफ्टमन , टर्नर , माशिनिस्ट , ड्रायव्हर रोड रोलर , ऑपरेटर उत्खनन ‘ या पदांची भरती करण्यात येणार आहे . तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑफलाईन भरायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 16 नोव्हेंबर 2024 पासून झाली आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप उपलब्ध झाली नाही . तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरायचे आहेत .
BRO Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , अर्ज फी , पगार , नोकरी करण्याचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचायची आहे आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
BRO Bharti 2024
पदांची एकूण संख्या : 466
पदाचे नाव : ड्रायव्हर , पर्यवेक्षक , ड्राफ्टमन , टर्नर , माशिनिस्ट , ड्रायव्हर रोड रोलर , ऑपरेटर उत्खनन
पदाची शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरातीची pdf वाचावी .
अर्ज फी : ओपन / ओबीसी / ईडब्लूएस – रुपये 50 /- , SC / ST – कोणतीही फी नाही .
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कमांडंट , जीआरईएफ सेंटर , दिघी कॅम्प , पुणे – 411015 .
अर्ज करण्याची शेवटची तारीख : तारीख अद्याप उपलब्ध झाली नाही .
How To Apply For BRO Recruitment 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट – http://bro.gov.in/ |
Application Form ( अर्जाचा नमुना ) |
जाहिरातीची pdf |
इतर महत्वाच्या भरती