BMC Mumbai Bharti 2024
BMC Mumbai Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय आणि टो . रा. वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे . यासाठी ‘ कार्यकारी सहाय्यक ‘ या पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . सदर भरतीमध्ये एकूण 30 जागा भरण्यात येणार आहेत . या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे .
‘ BMC Mumbai Recruitment 2024 ‘ या भरतीसाठी लागणारी पात्रता , अर्ज करण्याची पद्धत , नोकरीचे ठिकाण , शैक्षणिक पात्रता , वेतन , वयोमर्यादा , अर्ज फी इत्यादी माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे . तरी उमेदवारांनी खालील माहिती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचावी तसेच सोबत PDF पण दिली आहे तीही वाचावी . आणि मगच अर्ज भरायचा आहे .
BMC Mumbai Vacancy 2024
एकूण पदे : 30
पदांची नावे : कार्यकारी सहाय्यक ( Executive Assistant )
नोकरीचे ठिकाण : मुंबई ( महाराष्ट्र )
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षापर्यंत .
अर्ज फी : अर्ज भाराने मोफत आहे . यासाठी कोणतीही फी नाही .
वेतन : रुपये 22,000 /-
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा . य . ल . नायर धर्मादाय रुग्णालय, डॉ. ए . एल . नायर रोड, मुंबई सेन्ट्रल , मुंबई – 400 008 .
निवडीची पद्धत : मुलाखत
BMC Mumbai Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
1 ) उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातून कला / वाणिज्य / विज्ञान यामधून कोणत्याही एका शाखेतून पदवी ( पहिल्याच प्रयत्नात 45 % गुणांसह ) घेतलेली असावी . 2 ) उमेदवाराने MSCIT हा संगणक कोर्स केलेला असावा . 3 ) उमेदवाराने मराठी तसेच इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे . |
अर्ज सुरू होण्याची तारीख : 5 ऑगस्ट 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 9 ऑगस्ट 2024
How To Apply For BMC Mumbai Recruitment 2024 ?
1 ) अर्जदाराने BMC Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे .
2 ) खाली दिलेल्या जाहिरात PDF मध्ये अर्ज नमुना देखील आहे . उमेदवाराने त्या अर्जाची प्रिंट काढायची आहे .
3 ) आता अर्ज संपूर्ण न चुकता भरायचा आहे आणि त्याच्यासोबत जाहिरातीमध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत .
4 ) आता तो अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे .
5 ) खाली अधिकृत वेबसाईट लिंक आणि जाहिरातीची PDF दिलेली आहे . त्यावर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता .
मित्रांनो अशीच माहिती रोज आपल्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा .