BARC Mumbai Bharti 2024
BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अनु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ नवजात रोग विशेषज्ञ , इंटेन्सीव्हस्ट , नेत्ररोगतज्ञ , जनरल फिजिशियन , रेडीओलॉजिस्ट , पॅथाॅलाॅजी टेक्नॉलॉजीस्ट , फीजीओथेरपीस्ट , गॅस्टोएनटेरोलाॅजीस्ट ‘ या पदांची भरती करण्यात येणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज आणि कागदपत्रे घेऊन थेट मुलाखतीसाठी दिनांक 17 आणि 18 डिसेंबर 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजार राहायचे आहे .
BARC Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण , अर्ज फी इत्यादी सर्व काही सविस्तर दिले आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी खाली दिलेली माहिती तसेच जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
BARC Mumbai Recruitment 2024
पदांची एकूण संख्या : 12
पदाचे नाव : नवजात रोग विशेषज्ञ , इंटेन्सीव्हस्ट , नेत्ररोगतज्ञ , जनरल फिजिशियन , रेडीओलॉजिस्ट , पॅथाॅलाॅजी टेक्नॉलॉजीस्ट , फीजीओथेरपीस्ट , गॅस्टोएनटेरोलाॅजीस्ट
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरातीची pdf वाचावी .
वय मर्यादा : 25 ते 60
निवडीची पद्धत : मुलाखत
नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई
मुलाखतीला जाण्याची तारीख : 17 आणि 18 डिसेंबर 2024
मुलाखतीला जाण्याचा पत्ता : तळमजला कॉन्फेरंस रूम नंबर – 1 , BARC हाॅस्पिटल , अनुशक्तीनगर , मुंबई – 400 094
How To Apply For BARC Mumbai Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .
महत्वाच्या लिंक