AFMC Pune Bharti 2024 : सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ;12वी, पदवीधर , डिप्लोमा धारकांना सुवर्ण संधी..!!!

Table of Contents

AFMC Pune Bharti 2024

AFMC Pune Bharti 2024 : सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरतीमध्ये एकूण 6 पदे भरली जाणार आहेत . सदर भरती अंतर्गत ‘ डेटा एन्ट्री ऑपरेटर , प्रयोगशाळा तंत्रज्ञ – III , संशोधन सहाय्यक , वैज्ञानिक – सी , मल्टी टास्कींग स्टाफ ‘ या पदांची भरती केली जाणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन ( ईमेल ) / ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे .

AFMC Pune Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , अर्ज फी , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण इत्यादी माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती तसेच जाहिरातीची पध सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

AFMC Pune Bharti 2024
AFMC Pune Bharti 2024
Whatsapp Group Link

AFMC Pune Recruitment 2024

एकूण पदांची संख्या : 6

पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर , प्रयोगशाळा तंत्रज्ञ – III , संशोधन सहाय्यक , वैज्ञानिक – सी , मल्टी टास्कींग स्टाफ

पदाचे नाव पदांची संख्या शैक्षणिक पात्रता पगार वय मर्यादा
डेटा एन्ट्री ऑपरेटर1 12 th pass + proficient in Excel , MS World , Speed test not less than 15,000 key Depression per hour + experienceरुपये 20,000/-20 वर्षे ते 40 वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – III2 12 th pass in Science / DMLT wit experience / Two years experience in pathology lab / B.Sc. degree + experience रुपये 20,000-जास्तीत जास्त 35 वर्षे
संशोधन सहाय्यक1 Science Graduate + experienceरुपये 35,000/-35 वर्षे
वैज्ञानिक – सी1 M.Sc. Lab Science + experience रुपये 67,000/- 40 वर्षे
मल्टी टास्कींग स्टाफ 1 12 वी पास / समकक्ष रुपये 20,000-30 वर्षे

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज पाठवण्याची पद्धत : ऑनलाईन ( ईमेल ) / ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे .

अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता : anurodhgoa@gmail.com

How To Apply For AFMC Pune Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन ( ईमेल ) / ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर / पोस्टाने पाठवायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
जाहिरातीची pdf
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत तब्बल 124 पदांची बंपर भरती ; असा करा अर्ज..!!
Air Force School Pune Recruitment 2024 : एयर फोर्स स्कूल पुणे अंतर्गत नवीन पदभरतीची जाहीरात प्रसिध्द ; पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..!!
NIRRH Mumbai Bharti 2024 : ICMR राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था मुंबई अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
IIT Bombay Recruitment 2024 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!
Mahapareshan Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे अंतर्गत 68 पदांची भरती ; 10 वी , ITI उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी..!!