Adivasi Vikas Vaibhag Thane Bharti 2024
Adivasi Vikas Vaibhag Thane Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत विविध पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 189 पदांची भरती करण्यात येणार आहे . या भरतीमध्ये ‘ मुख्य लिपिक / उपलेखापाल , वरिष्ठ लिपिक / सांखिकी सहाय्यक , ग्रंथपाल , कॅमेरामन सह प्रकल्प ऑपरेटर , वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , संशोधन सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक , अधीक्षक ( महिला ) , अधीक्षक ( पुरुष ) , वाॅर्डन ( महिला ) , वाॅर्डन ( पुरुष ) ‘ या पदांची भरती करण्यात येणार आहे . सदर भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे . आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे .
Adivasi Vikas Vaibhag Thane Bharti 2024 या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी खाली दिलेली माहिती तसेच जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे . तसेच माहिती रोज मिळवण्यासाठी आपल्या mahajobyojana.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे .
Adivasi Vikas Vaibhag Thane Recruitment 2024
पदांची एकूण संख्या : 189
पदाचे नाव : मुख्य लिपिक / उपलेखापाल , वरिष्ठ लिपिक / सांखिकी सहाय्यक , ग्रंथपाल , कॅमेरामन सह प्रकल्प ऑपरेटर , वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , संशोधन सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक , अधीक्षक ( महिला ) , अधीक्षक ( पुरुष ) , वाॅर्डन ( महिला ) , वाॅर्डन ( पुरुष )
पदाची शैक्षणिक पात्रता : 10 वी , 12 वी , पदवीधर , पदवीत्तर पदवी .
टीप : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरातीची pdf वाचावी .
नोकरी करण्याचे ठिकाण : ठाणे , महाराष्ट्र .
अर्ज फी : ओपन – रुपये 1000/- , मागास प्रवर्ग – रुपये 900 /-
वय मर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षे ( SC / ST – 5 वर्षे सूट , OBC – 3 वर्षे सूट )
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर 2024
How To Apply For Adivasi Vikas Vaibhag Thane Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक